राणी अहिल्याबाई
इंग्रजी शीर्षक
Rani Ahilyabai
सारांश
Rani Ahilyabai (राणी अहिल्याबाई) ज्यांच्या कर्तृत्वाची मोजदाद करण्यासाठी इतिहासाची पानेही अपुरी पडावीत, अशा काही महनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर. चौंढीच्या एका साध्या घरातून सुरू झालेला अहिल्याबाईंचा प्रवास माळव्याच्या राज्यकारभारापर्यंत पोचतो. या प्रवासात त्यांना लाभलेले प्रेम, नाती, संसार, जबाबदाऱ्या आणि एकामागून एक आलेले आघात - या सगळ्यांतून घडत गेलेली अहिल्या या कादंबरीत वाचकांसमोर उभी राहते. बालपणीची चुणचुणीत, श्रद्धाळू आणि चिकित्सक अहिल्या; संसारात रमलेली पत्नी आण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद