महात्मा जोतीराव फुले
इंग्रजी शीर्षक
Mahatma Jyotirao Phule
सारांश
Mahatma Jyotirao Phule (महात्मा जोतीराव फुले) सर्व मानव प्राणी एका ईश्वराची लेकरे असून, तो सर्वावरच सारखे प्रेम करतो. आपआपसांत जातीभेद माजवून ऊच निचत्वाच्या जोरावर ब्राह्मणांनी केवळ सोवळ्या ओवळ्याचे बंड माजविले व कपटाच्या जोरावरच ते इतरांचे देव बनले. कष्ट न करता स्वतःचा तळीराम गार करण्यासाठी भिक्षुकशाहीने देशातील अखिल जनतेत धर्मभोळेपणा उत्पन्न केला. आपली चैन निरंतर चालू राहावी म्हणून जनतेचे शिक्षण तोडून तिला अज्ञानात ठेवण्याची कोशीश केली. कथा- शास्त्र व पोथ्या पुराणे रचून त्याद्वारे लोकांचा स्वा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद