मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष
इंग्रजी शीर्षक
Dr. Ambedkar Ani Shikshanatil Jatisangharsh
सारांश
Dr. Ambedkar Ani Shikshanatil Jatisangharsh (डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष ) शिक्षणव्यवस्था तटस्थ असते, असा एक व्यापक समज आहे. शोषणावर आधारलेल्या व मागासलेल्या समाजात शिक्षण हे वैयक्तिक व सामाजिक मुक्तीचे साधन आहे आणि शोषित वर्गाच्या भौतिक उन्नतीसाठी शिक्षणव्यवस्था ही तटस्थपणे वा वस्तुनिष्ठपणे लाभदायी ठरते, असाही समज प्रभावी आहे. अशा स्वरूपाच्या समजामध्ये शिक्षणव्यवस्थेमागे उभ्या असलेल्या सामाजिक-आर्थिक शक्तींची नोंद घेतलेली नसते. लेखक: दिलीप चव्हाण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद