नक्षत्रबाग
इंग्रजी शीर्षक
Nakshatrabag
सारांश
Nakshatrabag (नक्षत्रबाग) निरभ्र रात्री आकाशात अगणित चांदण्या चमकतात. काही मिणमिणतात. काही लुकलुकतात, तर काही स्तब्ध असतात. आपण माणसे अगदी असेच आहोत; काही गंभीर तर काही हसतमुख. रात्र झाली की चांदण्या आकाशात उगवतात आणि दिवस उगवायच्या आत मावळतात, दिसेनाशा होतात मग त्यात जातात कुठे? कुठे लपून बसतात. असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर कोण देणार त्यांचे उत्तर आहे. या छोट्याशा पुस्तकात. है सारे तारे उतरतात या धर्तीवर, जमिनीवर अगदी तुमच्या आमच्या नजरेत पण ते असतात वृक्षांच्या रूपात हे अगणित तारे नक्षत्र बाग
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद