शिवकालीन जलनीती
इंग्रजी शीर्षक
Shivkalin Jalniti
सारांश
शिवकालीन जलनीती "तसेंच गडावरी आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही. आणि तें स्थल तों आवश्यक बांधणे प्राप्त जाले, तरी आधीं खडक फोडून तलीं- टांकीं पर्जन्यकालपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जैसें तैसें पाणीही पुरतें, म्हणोन तितक्यावर निश्चिती न मानावी; उद्योग करावा. किंनिमित्य की, जुंझामध्ये भांडियाचे/आवाजाखालें झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरितां तैसे जागा जकेरियाचें पाणी म्हणोन दोन-च्यार तलीं-टाकीं बांधून ठेवून त्यां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद