सुलभ शेती
इंग्रजी शीर्षक
Sulabh Sheti
सारांश
Sulabh Sheti (सुलभ शेती) शेतकरी बंधूंनो, सध्या शेती सुधारण्यासाठी पुष्कळ प्रयत्न होत आहेत, शेती कशी करावी याबद्दल बोलणारे लिहिणारे उदंड झाले आहेत. शेती तज्ज्ञांचे आणि सल्लागारांचे पिक जोमाने वाढत आहे मात्र शेतातील उत्पन्न दिवसेंदिवस खुरटतच आहे. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, उन्नत शेती, योगिक शेती अशा अनेक पद्धतींचा गाजावाजा होत आहे. अनेक पद्धती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे सामान्य शेतकरी भांबवला आहे. हातचे सोडून पळत्याचे मागे किती धावायचे हे त्यांना कळत नाही आणि कळले तरी वळत नाही. अशी स्थिती झाली
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद