मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शोधयात्रा अंध कल्याणाची

इंग्रजी शीर्षक
Shodhayatra Andha Kalyanachi
सारांश

Shodhayatra Andha Kalyanachi (शोधयात्रा अंध कल्याणाची) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर घटनाकारांमुळे आपल्या समाजजीवनातील 'गावकुसाबाहेरची वस्ती' अस्तंगत झाली. मात्र सामाजिक मानसिकतेमध्ये व संशोधन व्यवहारात तिचा प्रत्यय येतच राहिला. मी माझ्या विद्यार्थ्यांना असे सांगत आलो की, संशोधन व्यवहारातील गावकुसाबाहेरच्या वस्तीला संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणा. अलीकडच्या काळात स्त्रिया, ग्रामीण जनता, शेतकरी, कामगार, दलित असे दुर्लक्षित विषय इतिहास संशोधनात समाविष्ट होऊ लागले, ही स्वागतार्ह बाब आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद