द सर्च
इंग्रजी शीर्षक
The Search
सारांश
The Search (द सर्च) बांगला देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी झालेल्या युद्धाच्या नंतर पाव शतक उलटून गेल्यावर एक तरुण संशोधक, मुक्ती मरियमच्या आयुष्यात येते. तिच्याकडे असे कित्येक प्रश्न आहेत, ज्यांना कोणतेही उत्तरच नाही. ना मरीयमकडे, ना अन्य कोणाकडे. मरियम आणि तिच्यासारख्या इतर स्त्रीया, वीरांगना, ज्यांच्यावर पाकिस्तानी लष्करानं नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ सातत्यानं बलात्कार केले आहेत, त्यांना नव्या देशाचा अभिमान असं म्हटलं गेलं आहे. पण त्यांचे कुटुंबीय आणि समाज त्यांच्याशी काही वेगळंच वागतो. आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद