चतुसच्चप्पकासो
इंग्रजी शीर्षक
Chatusacchappakaso
सारांश
Chatusacchappakaso (चतुसच्चप्पकासो) 'चतुसच्चप्पकासो' अर्थात 'चार (आर्य) सत्यावर प्रकाश' - चार आर्य सत्यांच्या उपदेशालाच 'धम्मचक्कप्पवत्तनसुत्त' असे सुद्धा म्हणतात. भगवान बुद्धांद्वारा हा जगातील प्रथम उपदेश होता जो पश्ञ्चवग्गीय भिक्षूंना वाराणसी येथील 'इसिपतन मिगदाव वनात' देण्यात आला. संबोधिप्राप्तिपासून ते महापरिनिब्बाणा पर्यंत पुढील ४५ वर्ष तथागतांनी जे काही ८४ हजार धम्मस्कंधाचा उपदेश केला ते सर्व या 'चार आर्य सत्यातच' सामावलेले आहेत. चार आर्य सत्यांना जाणने म्हणजेच भगवान बुद्धांच्या संपूर्ण तत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद