मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सिंधू : हरवलेली संस्कृती

इंग्रजी शीर्षक
Sindhu : Haravleli Sanskruti
सारांश

Sindhu : Haravleli Sanskruti (सिंधू : हरवलेली संस्कृती) ‘अतिशय सुंदर मांडणी असलेले माहितीपूर्ण असे नवे पुस्तक... प्रत्येक प्रकरणातून रॉबिन्सन या कुतूहलजनक संस्कृतीतील धर्म, समाज, कला, व्यापार आणि शेती यांपासून त्यांचा प्रारंभ, ऱ्हास आणि पुनर्शोध इथपर्यंत प्रत्येक पैलूचे परीक्षण करतात... सिंधू लोकांचा एक सर्वसमावेशक वृत्तान्त जो अत्यंत सुगम अशा खंडात थोडक्यात मांडला गेला आहे, जे निश्चितच एक खूप चांगले वाचन आहे.' लेखक: ॲन्ड्रयू रॉबिन्सन मराठी अनुवादक : शीतल भांगरे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद