शिवनेरीची जीवनगाथा
इंग्रजी शीर्षक
Shivnerichi Jeevangatha
सारांश
शिवनेरीची जीवनगाथा किल्ले हे 'राकट-कणखर' अशा 'महाराष्ट्र देशा' चे वैभव आहे. 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या 'आज्ञापत्रा' तील एका विधानात मध्ययुगीन दुर्गमाहात्म्य प्रकट झाले आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला 'शिवनेरी' किल्ला हे असंख्य इतिहासप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान बनलेले आहे. डॉ. लहू गायकवाड यांनी त्याचा इतिहास 'शिवनेरीची जीवनगाथा' या ग्रंथाच्या रूपाने उलगडून दाखवला आहे. किल्ल्यांविषयी भरभरून लिहिणारे हौशी लेखक खूप असतात. सामान्य वाचकांना, विशेषतः गडभ्रमण करणाऱ्यांना त्यांच्या लेखना
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद