जुन्नरची लेणी
इंग्रजी शीर्षक
Junnarchi Leni
सारांश
Junnarchi Leni (जुन्नरची लेणी) भारतात लेणी खोदण्याच्या कलेची मूळ प्रेरणा इराणमधून आली असावी. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात इराणच्या अकमोनिथ राजवंशाच्या सम्राटांनी त्यांच्या वंशजांची थडगी डोंगरात कोरविली होती. ती सर्व थडगी 'नक्र-इ-रूस्तुम'च्या डोंगरामध्ये आहेत. डायरस आणि सायरस या इराणी सम्राटांनी भारतावर स्वारी करून सिंध व पंजाब हे प्रांत जिंकून पर्शियन साम्राज्यास जोडले होते. त्याचा सांस्कृतिक परिणाम भारतावर झाला. सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लोमस ऋषींच्या लेण्यांचे आणि डायरसच्या थडग्याचे दर्श
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद