मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बुंदेलकेसरी : कथा छत्रसाल बुंदेलाची
इंग्रजी शीर्षक
Bundelakesari : Katha Chhatrasal Bundelachi
सारांश
Bundelakesari : Katha Chhatrasal Bundelachi (बुंदेलकेसरी : कथा छत्रसाल बुंदेलाची) आई-वडिलांचे छत्र हरवलेला एक तरुण योद्धा, छत्रसाल बुंदेला, सह्याद्रीच्या कडेकपारीत एका युगपुरुषाला भेटायला येतो.... तो युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या मातृभूमीला गुलामीतून मुक्त करायचे असेल, तर स्वतःचे राज्य निर्माण करा, हा शिवरायांचा गुरुमंत्र घेऊन छत्रसाल बुंदेला आपल्या मातृभूमीकडे परततात. समोर औरंगझेबाची बलाढ्य मुघल सत्ता असताना केवळ तीस सैनिकांच्या साहाय्याने सुरू होतो बुंदेलखंडाचा स्वराज्यसंग्राम
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद