मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मराठी भाषा: रग आणि रंग

इंग्रजी शीर्षक
Marathi Bhasha: Rag Ani Rang
सारांश

Marathi Bhasha: Rag Ani Rang (मराठी भाषा: रग आणि रंग) 'मराठी भाषा : रग आणि रंग' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकामधून ‘भाषेचा वारसा' आणि 'भाषेचे सांस्कृतिक अवकाश' यांचे प्रत्ययकारी दर्शन घडते. मराठीचे सामर्थ्य आणि सौंदर्य यांची प्रचीती येते. मराठीच्या वाङ्मयीन वाटचालीचा अर्करूप मागोवा घेतानाही तिची स्वीकारशीलता, सर्जनशीलता, प्रभावक्षमता आणि प्रतिकारक्षमता उठून दिसते. तिची सांस्कृतिक बलस्थाने उजेडात येतात. तिच्या प्रवाहशीलतेचे मर्म जाणता येते. लेखक: नीलिमा गुंडी

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद