मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान

इंग्रजी शीर्षक
Hindu Puranatil Dnyan-Vidnyan
सारांश

Hindu Puranatil Dnyan-Vidnyan (हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान) डॉ. सुरेखा बापट (पंडित) भूगोलाच्या अभ्यासक आहेत. नागपूर विद्यापीठाची भूगोल विषयातील एम्. ए. पदवी त्यांनी सुवर्णपदकासह प्राप्त केली व पुढे त्यातील डॉक्टरेट पदवीही संपादन केली. नागपुरच्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत भूगोल विभागात त्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होत्या. आजवर त्यांच्या भूगोलावरील पुस्तके, श्रीमत् दासबोधसार अघु व स्फुट लेख नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काही कथांना पारितोषिकेही मिळाली आहे

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद