प्राचीन भारत
इंग्रजी शीर्षक
Prachin Bharat
सारांश
प्राचीन भारत विरोधाभासांची संस्कृती सुंदर रीतीने लिहिलेले, अत्यंत अभिनव असे 'प्राचीन भारत : विरोधाभासांची संस्कृती' हे पुस्तक प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कलेतील उत्कृष्ट प्रतिमांनी सजले आहे. प्राचीन भारतातली समृद्ध व्यामिश्रता आणि तिचे वर्तमानाशी असलेले दुवे ते सुस्पष्ट आणि आकर्षकरीत्या जिवंत करते. लेखक : उपिंदर सिंह अनुवाद : शीतल भांगरे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद