मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेची तयारी
इंग्रजी शीर्षक
Dusrya Mahayuddhat Amerikechi Tayari
सारांश
Dusrya Mahayuddhat Amerikechi Tayari (दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेची तयारी) सुभाष कौशिककर जन्म- १९४५, नागपूर नागपूर विद्यापीठातून एम.एससी. (भूविज्ञान) ची पदवी संपादन केल्यावर महाराष्ट्र शासनात २२ वर्ष सेवा. राज्यभर बदल्या व फिरस्ती. नियमित सेवानिवृत्तीच्या ११ वर्षे आधिच स्वेच्छानिवृत्ती पत्करली. १२-१३ वर्ष स्व. राजीव दीक्षित यांच्या आझादी बचाओ आंदोलनात स्वदेशीचा नागपुरातील एक कार्यकर्ता. बालपणापासून वाचनाची आवड. आयुष्यभर पोस्टाची तिकीटे जमविण्याचा छंद जोपासला. त्यामुळे विविध विषयांवरील वाचन वाढले.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
325.00
समुदायाने जोडले
बंद