तुका झाला पांडुरंग
इंग्रजी शीर्षक
Tuka Zala Pandurang
सारांश
Tuka Zala Pandurang (तुका झाला पांडुरंग) 'मला अवघ्यांचा विसर पडतो आणि श्रीरंगाचेच वेध लागतात. मग सगळं सोडून त्याच्याकडेच जावंस वाटतं आणि मी उठून चालायला लागतो. पाय नेतील तिकडे जायला लागतो. पण पायांना काही अजून वैकुंठाची वाट गवसत नाही. तरी पांडुरंगाचा कधी कंटाळा येत नाही. आता मला कशाचंच भय वाटत नाही. वैकुंठाचं बोलावणं येईल की नाही याचीही चिंता वाटत नाही. कारण आता सारी सुखं पायाशी लोळण घेतात. इतके कष्ट घेतले पण जे सुख मिळालंय ते अवीट आहे. आता मी इतका बलवान झालोय की साऱ्या जगावर सत्ता चालवू शकेन. म
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
390.00
समुदायाने जोडले
बंद