ओळख चिचुंदरीची
इंग्रजी शीर्षक
Olakha Chichundarichi
सारांश
Olakha Chichundarichi (ओळख चिचुंदरीची) लेखकाच्या पीएच.डी.च्या प्रबंधावर आधारलेल्या या पुस्तकात 'चिचुंदरी' या सर्वत्र आढळणाऱ्या व उंदराचाच एक प्रकार, असा गैरसमज असणाऱ्या सस्तन प्राण्याचा परिचय करून दिला आहे. घराचा परिसर तसेच शेतातली उपद्रवी ठरणारी झुरळे व इतर कीटक यांवर तिचे पोट भरते. उंदरांशी तर चिचुंदरीचा उभादावा. त्यांचे नुसते असणेही तिला सहन होत नाही. परिणामी उंदीर तिच्या हल्ल्याला बळी पडतात किंवा घाबरून दूर राहतात. या सगळ्यांतून अन्नधान्याची नासाडी व इतर नुकसान टळते. म्हणून चिचुंदरी म्हणजे '
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद