मुखपृष्ठ

माझे शेल्फ

दया सुत्त

इंग्रजी शीर्षक
Daya Sutta
सारांश

Daya Sutta (दया सुत्त) झाड दुःखाने गदगदताना हे झाड मी पाहिलेले तशी याची मुळे खोलवर बोधीवृक्षासारखी बोधीवृक्षाला फुले तरी आली हे झाड साऱ्या ऋतूत कोळपून गेलेले धमनी धमनीत फुटू पहाणाऱ्या यातना महारोग्याच्या बोटासारखी झडलेली पाने हे खोड कसले ! फांदी फांदीला जखडलेली कुबडी मरण येत नाही म्हणून मरणकळा सोसणारे दुःखाने गदगदताना हे झाड मी पाहिलेले संपादक : अर्जुन डांगळे, डॉ.माया पंडित, डॉ.प्रज्ञा दया पवार

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
1000.00
समुदायाने जोडले
बंद