ये हृदयीचे ते हृदयी
इंग्रजी शीर्षक
Ye Hridayiche Te Hridayee
सारांश
ये हृदयीचे ते हृदयी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कथन केलेल्या गाण्यांच्या सर्जनशील आठवणी या ऐतिहासिक कलाकृतींची निर्मिती कथा ऐतिहासिक आहे. "ये ह्रदयीचे ते हृदयी" हा ग्रंथ म्हणजे कलानिर्मितीच्या स्मरणांचा अपूर्व ठेवा आणि निर्मितीची दृष्टी देणारा बहुमोल खजिना आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या काळापासूनच्या संगीताचा हा इतिहास आहे. पंडितजींचे संगीताबद्दलचे विचार व सूक्ष्म चिंतन यात मांडलं आहे. हे चित्रण केवळ गाणं संगीतबद्ध करण्याच्या निर्मितीचंच नाही, तर निर्मितीत रंगलेल्या अस्सल कलावंताचंही हे चित्रण आ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद