निवडक हेरकथा
इंग्रजी शीर्षक
Nivadak Herkatha
सारांश
Nivadak Herkatha (निवडक हेरकथा) 'हेरकथा' हा साहित्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचे श्रेय- . द. पां. खांबेटे यांचेच ! जगभर गाजलेल्या स्त्री-पुरुष हेरांच्या साहसी कर्तृत्वाच्या कथा- त्यांनीच प्रथम मराठी वाचकांना सांगितल्या! 'गेस्टोपो' च्या दुष्ट कारवाया, षड्यंत्रे- आणि ती उधळून लावण्याची- दोस्तराष्ट्रांच्या हेरांची कर्तबगारी - यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या कथा द. पां. खांबेटे यांच्या साहित्यातून निवडल्या आहेत. वाचकांना त्या नक्कीच आवडतील आणि स्फूर्तिदायक ठरतील यात संदेह नाही! लेखक: द.पां.खांबेट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद