मेनका दिवाळी अंक २०२६
इंग्रजी शीर्षक
Menaka Diwali Annk 2026
सारांश
Menaka Diwali Annk 2026 (मेनका दिवाळी अंक २०२६) Booking Start अंक २५ ऑक्टोंबर नंतर उपलब्ध डॉ.देवश्री वैद्य देशपांडे ,सुषमा नेहरकर,आश्लेषा महाजन याशिवाय, मयुरेश प्रभुणे, योगेश परळे, वसुंधरा काशीकर, मंजिरी घरत, मंजिरी भालेराव यांचे अभ्यासपूर्ण लेख. कल्पिता राजोपाध्ये यांचा वाचनीय कथालेख. विभावरी देशपांडे, अमिता धर्माधिकारी, अस्मिता हवालदार, गौरी गाडेकर यांच्या दर्जेदार कथा आणि सुपर्णा नाईक लिखित वार्षिक राशीभविष्य.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद