निर्वाणाअगोदरची पीडा
इंग्रजी शीर्षक
Nirvana Agodarchi Pida
सारांश
निर्वाणाअगोदरची पीडा पृथ्वी करते आहे प्रतिक्षा स्वत:च्या अंताची अब्जो वर्षे स्वत:भोवती फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आणि अंतराळात तरंगत राहण्याचा तिला आला आहे कंटाळा- क्षणाक्षणाला जग बदलते मग तिच्या नशिबी असे एकाच चाकोरीत फिरत तिष्ठत राहणे कशाला ? लेखक : नामदेव ढसाळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद