आकाशाचे रंग
इंग्रजी शीर्षक
Aakashache Rang
सारांश
आकाशाचे रंग आकाशाचे रंग' ह्या पुस्तकामध्ये लेखकाने दोन जुळ्या बहिणी व त्यांची प्राध्यापिका मावशी ह्यांच्या सुसंवादांद्वारे आकाशासंबंधित विज्ञानाची काही तत्त्वे सोपी करून सुंदरशा भाषेत मुलांसाठी मांडली आहेत. जसे आकाश हे निळ्या रंगाचेच का आहे? सकाळी आकाश तांबडे का दिसते? संध्याकाळी आकाशात वेगवेगळे रंग कोठून येतात ? दिवसा सूर्य पांढरा का दिसतो ? सूर्य पूर्वेकडेच का उगवतो व पश्चिमेकडेच का मावळतो? तो उगवताना व मावळताना मोठा का दिसतो? दुपारी आपण सूर्याकडे का बघू शकत नाही? आदी माहिती मुलांना समजेल अशा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद