मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद

इंग्रजी शीर्षक
Balakanche Aarogya Aani Ayurved
सारांश

बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित असे हे पुस्तक लिहिताना आजच्या काळातील संदर्भही आम्ही जागोजागी घेतले आहेत. जेणेकरून या पुस्तकाला एक Practical handbook चे स्वरूप यावे. हे करताना तत्व आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालण्याचा आम्ही पदोपदी प्रयत्न केला आहे हे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईलच. लेखक : वैद्य परीक्षित शेवडे । वैद्य स्वराली शेंड्ये

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
270.00
समुदायाने जोडले
बंद