मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जहाज

इंग्रजी शीर्षक
Jahaj
सारांश

Jahaj (जहाज) अंत्याचा हात झटकून ती दगडधोंड्यांतून धावली. हाकांवर डाका येत होत्या. घर जवळ येत होतं. तिचे डोळे भरून आले होते. परकराचा घोळ सावरून तिनं पाण्यात पाय टाकला- आणि व्हाळातून ती धावत निघाली. " काशेऽऽ” पण पाणी सपासप उडवीत ती पलिकडं गेलीसुद्धा. भांबावल्यासारखा तो काठावर उभा राहिला. सगळंच सुन्न झालं होतं. हरवल्यासारखा तो एकटाच उरला होता.... आता तर वाट हरवली होती- आभाळ दटावीत होतं.... काशी त्याला बिलगली होती..... जहाजाच्या दगडावरून तो थंड काळ्याशार पाण्यात उतरला. लेखक: बाळकृष्ण वि.प्रभुदेसाई

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
320.00
समुदायाने जोडले
बंद