मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सही रे सही

इंग्रजी शीर्षक
Sahi Re Sahi
सारांश

Sahi Re Sahi (सही रे सही) बालकथांचा टवटवीत संग्रह ह्यातली मुलंमुली खेळतात, भांडतात, धडपडतात, इजा करून घेतात, रूसतात, परत एक होतात, आणि ह्या सगळ्या उद्योगांमधून घरातल्या मोठ्या माणसांना व्यग्र ठेवतात. शेवटी मात्र सगळ्यांच्या तोंडी येतं, 'झालं ते सही झालं बरं का!' अशीच सहीसही प्रतिक्रिया वाचकांना द्यावी वाटेल, असा संग्रह. 'सही रे सही' 'आनंदाला तोटा नाही' लेखक: मंगळा गोडबोले

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद