शिवनीती
इंग्रजी शीर्षक
Shivneeti
सारांश
Shivneeti (शिवनीती) शिवनीती: शून्यातून 'आर्थिक स्वराज्य' निर्माण करण्याची ब्लूप्रिंट!"ज्या राजाने वयाच्या सोळाव्या वर्षी, खिशात दमडी नसताना आणि पाठीशी फौज नसताना बलाढ्य मोगल सत्तेला आव्हान दिले, त्याच राजाची तरुण पिढी आज नोकरीच्या शोधात का भटकतेय ?"हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत असेल, तर 'शिवनीती' हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.आपण छत्रपती शिवाजी महाराजांना 'दैवत' मानले, पण त्यांच्यातील 'उद्योजकाला' कधी ओळखलेच नाही. हे पुस्तक तुम्हाला इतिहासाच्या खिडकीतून आजच्या कॉर्पोरेट जगाचे दर्शन घडवते. तोरणा जि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद