पर्णसृष्टी
इंग्रजी शीर्षक
Parnsrishti
सारांश
पर्णसृष्टी पाने या वनस्पतींच्या महत्वाच्या पण दुर्लक्षित अंगाविषयी या पुस्तकात संकलित केलेली विस्तृत माहिती विस्मयकारक आहे. इंधन जाळून आपण निर्माण करत असलेला कार्बन डायॉक्साईड पानांमधून शोषला जातो हा फुले-फळांखेरीज वनस्पतींचा माणसाला होणारा खरा जीवनदायी उपयोग आहे, कारण पानासारखे यंत्र माणूस अजूनही निर्माण करू शकलेला नाही. दुर्दैवाने आपण अमर्यादित इंधन जाळून झाडांकडून अवास्तव अपेक्षा करतो. पानांतील रंग, आकार, रचना यातील विविधता झाडांचे सौंदर्य खुलवतात. पानांतली हीच वैशिष्ट्ये वनस्पतींची खरी ओळख प
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद