मुखपृष्ठ
माझे शेल्फ
गोष्ट छोटी शिकवण मोठी
इंग्रजी शीर्षक
Gosht Chhoti Shikavan Mothi
सारांश
गोष्ट छोटी शिकवण मोठी प्रिय बालमित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की यश म्हणजे फक्त परीक्षेतले चांगले गुण, गडगंज पैसा किंवा मोठमोठी पदकं ! पण मी माझ्या अनुभवातून शिकलोय की खरं यश यापेक्षा वेगळं आणि सहज आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारणे, भविष्याचे अतिरंजन आणि त्याच्या चिंतेपेक्षा वर्तमानातील क्षणात जगता येणं आणि दैनंदिन जीवनात जे योग्य आहे तेच करणं हे माझ्या दृष्टीनं खरं यश. कौतुक सोहळे, बक्षिसे आपल्याला तात्पुरता आनंद देतात पण एक चांगली व्यक्ती म्हणून जगल्यामुळे तुमच्या मनाला मिळणार
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद