मानसशास्त्राचे ५१ नियम
इंग्रजी शीर्षक
Mansashastrache 51 Niyam
सारांश
मानसशास्त्राचे ५१ नियम आपले मन नक्की कसे विचार करते ? एकाच प्रसंगात दोन भिन्न व्यक्ती वेगळा प्रतिसाद का देतात? मानसशास्त्राचे ५१ नियम हे पुस्तक मानवी मनाच्या आणि वर्तनाच्या अद्भुत रहस्यांचा उलगडा करते. एका चांगल्या गुणावरून संपूर्ण माणसाचा अंदाज कसा बांधला जातो, अज्ञानातून अफाट आत्मविश्वास कसा निर्माण होतो, गर्दीत असताना मदतीची जबाबदारी एकमेकांवर कशी ढकलली जाते, आणि इतरांनी आपल्याकडून ठेवलेल्या अपेक्षा आपल्या कामगिरीवर कसा परिणाम करतात अशा दैनंदिन आयुष्यातील घडामोडींमागील छुपे मानवी स्वभावपट यात
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद