वाईन संहिता
इंग्रजी शीर्षक
Wine Sanhita
सारांश
वाईन संहिता किमान सहा हजार वर्षांपूर्वी सहज स्फुरलेल्या कलेचं आता विज्ञान बनलं आहे. कातळातून शिल्प साकारावं तशी द्राक्षरसातून वाईन साकारते! 'द्राक्षवेल' ते 'द्राक्षरस' ते 'आपली रसना ' या वाईन प्रक्रियेमधल्या सर्व पायऱ्यांचा आस्वादक परिचय देणारी ही 'वाईन संहिता' !! लेखक : प्रदीप आपटे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद