फोकस
इंग्रजी शीर्षक
Focus
सारांश
Focus फोकस आजच्या सतत लक्ष विचलित करणाऱ्या युगात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता हीच खरी सुपरपॉवर आहे. फोकस या पुस्तकात डॅनियल गोलमन एकाग्रतेमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगतात. आपण जर आपला फोकस योग्य पद्धतीने विकसित केला तर, आपली नेतृत्वकौशल्ये, कार्यक्षमता आणि कामाचं मिळणारं समाधान, एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आजच्या बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठीही तीक्ष्ण एकाग्रता आवश्यक आहे. ती कशी विकसित करायची, याचं सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
288
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
299.00
ISBN
9789349965225
समुदायाने जोडले
बंद