उजेडाच्या पाऊलखुणा
इंग्रजी शीर्षक
Ujedachya Paulkhuna
सारांश
उजेडाच्या पाऊलखुणा ‘उजेडाच्या पाऊलखुणा' हा चंचल काळे यांचा ललितलेखांचा संग्रह म्हणजे एकूण काव्यात्मवृत्तीच्या या लेखिकेच्या आत्मविष्काराच्या तरल संवेदना काही लेखातून जागा करणारा हा लेखनसंवाद आहे. ललितगद्यातील आत्मपर लेखन या प्रकारात बरेचसे लेखक लिहिताना दिसतात, पण हे आत्मपर लेखन करताना काही वेळा लेखक त्यात इतका गुंतून जातो आणि ते लेखन आत्मनिष्ठ होऊन जाते. लेख दीर्घ झाले की वाचक कंटाळून जातो, त्याची उत्कंठा संपते, पण चंचल काळे यांचे आत्मपर लेख किंवा एकूणच लेख आटोपशीर आहेत. चंचल काळे यांनी या सर्व
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद