द्वारकाधीश
इंग्रजी शीर्षक
Dwarkadhish
सारांश
सहा राज्यांचा वादळी संघर्ष द्वारकाधीश भाग एक श्रीकृष्णाच्या चरित्रातील त्याच्या वृंदावनातील लीला व कुरुंच्या गृहयुद्धातील त्याची भूमिका सर्वाधिक प्रसिद्ध असली, तरी त्याचं कर्तृत्व अधिक उजळलं ते त्या दोन बिंदूंमधील त्याच्या कार्यकाळात. त्या काळात श्रीकृष्णाला गोपाळ होऊन निवांतपणे बासरी वाजवण्याची किंवा तत्त्ववेत्ता होऊन नानाविध सिद्धान्त, मांडण्याची सवड नव्हती. त्याला जरासंधासारख्या प्रबळ शत्रूपासून मथुरेचं रक्षण करायचं होतं, द्वारकेची निर्मिती करून नवं राज्य उभारायचं होतं आणि यादवांचं वर्चस्वही
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद