मुखपृष्ठ

माझे शेल्फ

नीरज चोप्रा

इंग्रजी शीर्षक
Neeraj Chopra
सारांश

Neeraj Chopra (नीरज चोप्रा) ७ ऑगस्ट २०२१... दिवस उजाडला आणि तो क्षण आला ! देशाचा लढवय्या खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये दुसऱ्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर इतक्या लांबवर भाला फेकला आणि सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले! भारतीय अॅथलेटिक्स जगतासाठी तो सोन्याचा क्षण होता. ऑलिंपिकच्या मुख्य स्टेडियममध्ये — जिथे फक्त अॅथलेटिक्सचे खेळ होतात — १२५ वर्षांत प्रथमच तिरंगा फडकला आणि 'जन-गण-मन'ची धून निनादली. लेखक: संजय दुधाणे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद