मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सखा कलाल

इंग्रजी शीर्षक
Sakha Kalal
सारांश

भारतीय साहित्याचे निर्माते सखा कलाल लेखक : रफीक सूरज सखा कलाल (1938-2019) यांचे मराठी कथेतील स्थान महत्त्वपूर्ण असे आहे. मोजकेच लेखन करून त्यांनी मराठी कथेला व्यापक परिमाणे मिळवून दिली. आपल्या सभोवतालच्या जगाविषयी, माणूस आणि त्याच्या जीवन- व्यवहाराविषयी कलालांना प्रचंड कुतुहल आहे. त्यांनी आपल्या कथेत ग्रामीण वास्तवाचे, त्यातील विविध सामाजिक स्तरांतील जीवनाचे, जातिजमातींचे चित्रण केले. कोणतेही पूर्वग्रह न बाळगता मोकळेपणाने जीवनानुभवाला सामोरे जाणे, त्याचा स्वीकार करणे ही त्यांची मूलतः वृत्ती आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद