जिनोम ते ॐ
इंग्रजी शीर्षक
Genome To Om
सारांश
Genome To Om (जिनोम ते ॐ) मानवतेचं उलगडणारं भवितव्य आपलं मूळ, आपली उत्पत्ती, आपली ओळख, आपली उद्दिष्ट, उत्क्रांतीतून सतत बदलत जाणारं मानवतेचं भविष्य, अशा आयुष्यातील प्रचंड गूढ वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर इथंच मिळाली तर? 'जिनोम ते ॐ' हा असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, जो विश्वाच्या उत्पत्तीचा संबंध, स्वयम आणि अंतिम सत्य, यांच्याशी लावतो. हे प्रेरणादायी पुस्तक, आधुनिक विज्ञानाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जनुकांचं विस्मयकारी जग आणि 'ॐ' चा नाद, यांत खोल झिरपतं. जीवनाच्या आध्यात्मिक साराचं प्रतिनिधित
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद