दुर्गराज राजगड
इंग्रजी शीर्षक
Durgraj Rajgad
सारांश
दुर्गराज राजगड महाराष्ट्र हा दुर्गांचा देश. 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' असं मानणाऱ्या शिवरायांनी आयुष्यभर दुर्गकारण केले. आपल्या वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी एका उत्कृष्ट गिरिदुर्गाचं स्वप्न पाहिलं. त्यातूनच साकारला 'राजगड' हा पहिला शिवनिर्मित दुर्ग ! आता तर या दुर्गश्रेष्ठाला युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे! ‘राजगड गिरिदुर्ग' हा ‘लढाऊ किल्ला' आहे. इतरत्र आहेत, तसा हा तटबंदीयुक्त राजप्रासाद नाही. त्यामुळेच तेथे अलिशान हवेल्या, उत्तम बागा, थुई थुई नाचणारी कारंजी दिस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद