कुराण-सार
इंग्रजी शीर्षक
Kuran-Saar
सारांश
Kuran-Saar (कुराण-सार) अल् फातिहा आरंभी देवाचें नांव, कृपाळु जो कनवाळू ।| स्तुति त्या देवाची, प्रभु जो विश्वाचा । कृपाळु कनवाळू स्वामी शेवटच्या दिवसाचा ।। तुझी करूं भक्ति तुझीच रे याचना । सरळ मार्ग दाखिव तूं आम्हां- ज्यांवरि तूं करितोसि कृपा त्यांचा, न ज्यांवरि तुझा प्रकोप उतरे, न वा भूमित जे त्यांचा ।। संपादक: विनोबा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद