प्रवाह ऱ्हाईनचा
इंग्रजी शीर्षक
Pravah Rhinecha
सारांश
प्रवाह ऱ्हाईनचा वेध जर्मन संस्कृतीचा कधी एखाद्या प्रवासानं तुमचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे का? एखाद्या नव्या भूमीत पाऊल ठेवताक्षणी तुमच्या मनात स्वत:ला नव्यानं ओळखण्याची एक कथा सुरू होते. या पुस्तकातही अगदी अशीच एक कथा आहे. एक जिज्ञासू भारतीय तरुणी जगाचा अनुभव घेण्याच्या आणि स्वतःला घडवण्याच्या तयारीनं जर्मनीसारख्या शांत, शिस्तबद्ध आणि विचारप्रधान देशात पोहोचते. तिथं तिला असंख्य प्रश्न पडतात. इथली माणसं अशी का जगतात ? त्यांचा निसर्गाशी इतका स्नेह कसा? शिस्त हा त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू कसा झ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद