गोमाता गाय
इंग्रजी शीर्षक
Gomata Gaay
सारांश
गोमाता गाय भारतामध्ये फार पूर्वीपासून भूमाता, गोमाता आणि गंगामाता यांच्याबद्दल फार आदराने बोलले जाते. हिंदू धर्मातच नव्हें तर मुस्लिम, पारशी, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातही तिच्या उपयुक्ततेबद्दल उल्लेख आहेत. कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीसाठी आणि वाहतुकीसाठी बैलाची मदत लागणार आहे. वेदांतून- पुराणांतून- जुन्या विविध ग्रंथांतून गोपालनाबद्दल उल्लेख बारकाव्यानिशी आहेत. भगवान श्रीकृष्ण उत्तम गोपालक होता. पशुशास्त्र आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीने खूपच पुढे गेले आहे. जुन्या ग्रंथातील गाईबद्दलची माहि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद