विसाव्या शतकातील हुकूमशाह
इंग्रजी शीर्षक
Visavya Shatakatil Hukumshah
सारांश
Visavya Shatakatil Hukumshah (विसाव्या शतकातील हुकूमशाह) हुकूमशाही ही एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम असते, की हुकूमशाही ही एका व्यक्तीच्या रूपात प्रकट होणारी सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती असते? जनसमुदाय स्वतःच आत्मघातकी होऊन, डोळे झाकून एखाद्या नायकाच्या पावलावर पाऊल टाकून आपोआप चालू लागतात, असे काही क्षण समाजांच्या आणि राष्ट्रांच्या जीवनात येतात का ? आज एकविसाव्या शतकातील इतक्या पारदर्शक काळातसुद्धा हुकूमशाही एखाद्या नवीन रूपात समोर येईल का ? आज आपण जगातील लोकशाही देशांमधील आघाडीचा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद