मुखपृष्ठ

माझे शेल्फ

स्त्री-पुरुष सहजीवन

इंग्रजी शीर्षक
Stri- Purush Sahajivan
सारांश

Stri- Purush Sahajivan (स्त्री-पुरुष सहजीवन) स्त्री-पुरुषांत विशुद्ध पारस्परिक सख्यभक्तीचा संबंध स्थापन व्हावा. याचा आरंभ म्हणून कुटुंबातील नात्याची भावना समाजात दाखल केली पाहिजे हें आपण पूर्वी पाहिलेंच आहे. पण हें पहिलेंच पाऊल आहे. आपल्याला याच्याहि पुढे जायचें आहे. समाजात स्त्री-पुरुषांमध्ये मैत्रीचे संबंध वाढले पाहिजेत. शेंकडो वर्षांनंतर गांधीच पहिला असा पुरुष झाला असावा ज्याने आपल्या जीवनात दोन्ही प्रकारचे प्रयोग केले. स्त्री आणि पुरुष दोघेहि एकमेकांबरोबर सख्याच्या तुल्य भूमिकेवर राहू शकतात

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद