मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रामदासांची भजने

इंग्रजी शीर्षक
Ramdasanchi Bhajane
सारांश

Ramdasanchi Bhajane (रामदासांची भजने) 'रामदासांनी लिहून तर पुष्कळ ठेवलें आहे. परंतु असार सोडून सार घ्यावें हें त्यांच्या सर्व लिखाणाचें सार आहे. किंबहुना ही त्यांची आज्ञा आहे. त्यांच्या ग्रंथांत दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन शिरोमणि ग्रंथ म्हणायचे. दासबोधाचीं असंख्य पारायणें माझीं झाली, आणि मनाचे श्लोक तर मला पाठच होते. अनेक पारायणांनंतर दासबोधाचें जें मोजकें सार माझ्या हातात आलें तेवढें ‘बोध-बिंदु’ या नांवाने माझ्यासाठी मी निवडून ठेवलें होते. ‘मनाचे श्लोक' ही मात्र सोन्याची तिजोरीच आहे. दासबोध

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद