तुकारामांची भजने
इंग्रजी शीर्षक
Tukaramanchi Bhajane
सारांश
Tukaramanchi Bhajane (तुकारामांची भजने) तुकारामांची भजनें परंधाम प्रकाशन, पवनार संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतून अनेकांनी अभंगांची निवड केली आहे. मात्र विनोबांसारख्या अधिकारी व्यक्तीने अनुभवाच्या कसोटीवर पारखून केलेल्या या निवडीचे महाराष्ट्र-सारस्वतात नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण स्थान राहील. तुकोबांच्या जीवनाचे आणि मृत्यूचे मर्म उलगडून दाखवणाऱ्या विनोबांच्या लेखाने ह्या संकलनाचे मूल्य अधिकच वाढवले आहे संपादक: विनोबा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद