द्राक्षबाग
इंग्रजी शीर्षक
Drakshabag
सारांश
Drakshabag (द्राक्षबाग) द्राक्षबाग - फळराणी.... आज जगभरात सुमारे ५६ प्रकारची फळे लागवडीखाली आहेत. यात जागतिक विस्तार क्षेत्र उत्पादन उपयोग यामध्ये द्राक्षाचा पहिला क्रमांक लागतो. द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. या पुस्तकातील द्राक्ष लागवडीचा इतिहास, द्राक्षाला लागणारे हवामान, जमीन, द्राक्षाच्या जाती, लागवड, त्यांवर पडणारे रोग, कीड या विषयांवरची बहुमोल माहिती द्राक्ष बागाईतदार मित्रांना नक्कीच उपयोगी ठरेल. वाईन निर्मिती, बेदाणे निर्मिती या व्यवसायांसंबंधीची बहुमोल व उपयोगी माहि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद