बहुरूपी
इंग्रजी शीर्षक
Bahurupi
सारांश
Bahurupi (बहुरूपी) कै. चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या एका कसलेल्या नटाच्या, श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या व अनुभववृद्ध नाट्यव्यावसायिकाच्या या आत्मकथेने मराठीतील आत्मचरित्रपर वाङ्मयात फार वरचे स्थान मिळवले आहे. चिंतामणरावांच्या पीळदार, तीव्र व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाबरोबरच मराठी रंगभूमी, नाट्यकला व नाट्यवाङ्मय आणि या माध्यमांच्या साह्याने व्यक्त झालेली कसदार मराठी प्रतिमा यांचे जे विलक्षण दर्शन 'बहुरूपी'ने घडवले, त्याने अवघा मराठी वाचक थरारून गेला. सर्वसाधारण वाचकाने मोठ्या उत्साहाने विकत घेऊन या पुस्तकाच
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद