भारतीय नास्तिकवाद
इंग्रजी शीर्षक
Bhartiya Naastikvad
सारांश
भारतीय नास्तिकवाद “जर हे जग ईश्वराने बनविले आहे, तर मग त्यामध्ये कोणताही बदल किंवा विनाश, तसेच दुःख आणि संकटे नसावीत. योग्य आणि अयोग्य किंवा पवित्र-अपवित्र या गोष्टी त्यांच्याकडूनच आल्या पाहिजेत.” “जर दुःख आणि आनंद, प्रेम आणि तिरस्कार या गोष्टी मनुष्यामध्ये भरण्याचे काम देव करतो, तर या गोष्टी त्याच्या स्वतःमध्येही असल्या पाहिजेत, आणि जर तसे असेल तर तो परिपूर्ण कसा?” “जर देव हाच कर्ता आहे आणि सर्व काही त्यालाच समर्पित करायचे आहे तर मग सद्गुणांचा सराव करून उपयोग काय? सर्व काही त्यालाच द्यायचे आहे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद